Today Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 23 जुलै 2022

काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सहकार्याची अपेक्षा नको.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

सिंह : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : गुरुकृपा लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

तूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : वैवाहिक कटकटी संभवतात. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

धनू : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP AIMIM Row: ओवैसींसोबत युतीचा फटका! भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा महाराष्ट्रात ‘थेट इशारा’, पडद्यामागे काय घडलं?

Gold Price Fall : सोन्या-चांदीचे भाव घसरले, गुंतवणूकदारांना दिलासा; शेअर बाजाराचा आलेखही घसरला

Devendra Fadnavis: गरिबांचे पैसे खाल्‍लेल्‍यांना जेलची हवा खायला लावणार: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘सिस्पे’ गैरव्यवहाराची ‘सीबीआय’ चौकशी करू!

Accident News: कन्नड घाटातील भीषण अपघातात शेवगावच्या तिघांचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी, देवदर्शनासाठी जाताना काळाचा घाला!

माेठी बातमी! केवायसीनंतर अनेक ‘लाडक्या बहिणी’ अपात्र; गोरगरीब महिलांना लाभापासून वंचित राहण्याची वेळ, शासन करतय काय?

SCROLL FOR NEXT