Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 24 एप्रिल 2022

तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

मिथुन : काहींना कामाचा ताण आणि दगदग जाणवेल. आर्थिक लाभ होतील.

कर्क : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाचेे पत्रव्यवहार पार पडतील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.

वृश्‍चिक : नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल. गुरुकृपा लाभेल.

धनू : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. सहकार्याची अपेक्षा नको.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

Mutual Fund: स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप कोणता म्यूचुअल फंड देतो जास्त रिटर्न? आकडेवारी काय सांगते

कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा... म्हणणाऱ्या नेटकऱ्याला ऐश्वर्या नारकरांचं उत्तर; म्हणाल्या, तुमचा फोकस का...

धक्कादायक! झोमॅटोवरून बिर्याणी मागवली; अन्नात कुत्र्याचा पाय सापडला अन्... संतापजनक व्हायरल व्हिडिओ समोर

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

SCROLL FOR NEXT