Daily Horoscope 24th april 2024
Daily Horoscope 24th april 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 24 एप्रिल 2024

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : कोणालाही जामीन राहू नका. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

मिथुन : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सिंह : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तुळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

धनु : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT