Daily Horoscope 25th april 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 25 एप्रिल 2024

नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

वृषभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. नवीन परिचय होतील.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील. गुरूकृपा लाभेल.

कन्या : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तुळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कुंभ : काहींना तीर्थयात्रेचे योग येतील. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. मनोबल कमी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W Hockey: ४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! चीनला फायनलमध्ये हरवत भारताचा गोल्डवर कब्जा; थेट ऑलिम्पिकचं तिकीटही मिळवलं

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

SCROLL FOR NEXT