Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Tukaram Mundhe latest news : मुंबईतील शिवाजी पार्कवर सुरू असलेल्या आंदोलनात तुकाराम मुंढे यांना मुख्य निवडणूक आयुक्त करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनात त्यांचे पोस्टरही झळकले.
Tukaram Mundhe Election Commissioner mumbai

Tukaram Mundhe Election Commissioner mumbai

esakal

Updated on: 

Tukaram Mundhe Chief Election Commissioner : केंद्रीय निवडणूक आयोगातील कथित अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणीला जोर येत आहे. या मागणीसाठी सीजेपीने मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आंदोलन सुरु केले आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने तरुणांसह ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. आंदोलकांनी हातात तिरंगा घेऊन निवडणूक आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी केली. लोकशाहीच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com