daily horoscope  sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 25 सप्टेंबर 2022

आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

तूळ : कामे रखडण्याची शक्यता. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. वैचारिक परिवर्तन होईल.

धनू : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

मकर : गुरुकृपा लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात यश लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT