Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 एप्रिल 2022

सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

वृषभ : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

मिथुन : नातेवाइकांचा सहवास लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

कर्क : महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कन्या : अध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.

तूळ : आरोग्य उत्तम राहील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

धनू : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. हितशत्रूंवर मात कराल.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

मीन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT