Daily Horoscope 26th September 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2024

काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. गुरुकृपा लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. गुरुकृपा लाभेल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. मनोबल कमी राहील.

सिंह : काही कामे धाडसाने पार पाडाल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

कन्या : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

तूळ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : उत्साह वाढविणारी एखादी घटना घडेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: भाडेकरूंना मोठा दिलासा! मालमत्तेचा हिस्सा घेतल्यास घरातून बेदखल करता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

Asha Bhosle: नातवाला शेवटचा व्हिडिओ कॉल… नातीच्या बोटात नशीबाची अंगठी घातली; आशा भोसलेंचा अखेरचा क्षण, मुलाने केला खुलासा!

मुंबईच्या खेळाडूंना मिळणार वार्षिक करार! पण रोहित शर्मा, शिवम दुबे, सर्फराज खान अपात्र; MCA कडून वर्षाला किती लाख होते मिळणार?

Jalgaon Heatwave : जळगाव जिल्‍ह्यात उष्णतेची लाट कायम! उन्‍हाच्‍या तीव्र झळा; जिल्‍ह्यातील सर्वच शहरांतील तापमान ४२ अंशांवर

Delhi Airport: दिल्ली विमानतळावर थरारक क्षण! दोन विमानांच्या पंख्याची धडक, काही सेकंदांत वाचले शेकडो जीव

SCROLL FOR NEXT