Daily Horoscope 27th January 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya Today: आजचे राशिभविष्य - 27 जानेवारी 2023

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya Today

मेष : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मिथुन : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कन्या : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

तूळ : मनोरंजनाकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.

वृश्चिक : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

धनू : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आरोग्य उत्तम राहील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मीन : नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT