Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 28 जून 2022

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

तुळ : शासकीय कामे मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. सहकार्याची अपेक्षा नको.

धनु : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

मकर : कोणालाही जामीन राहू नका. कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

मीन : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT