Daily Horoscope 28th july 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 28 जुलै 2024

मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवीन परिचय होतील.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

वृश्‍चिक : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. मुला-मुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

कुंभ : जिद्द आणि चिकाटी वाढेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM नरेंद्र मोदींना भेटले Asiad पदकविजेते भारतीय खेळाडू, वैभव सूर्यवंशीच्या रिअॅक्शनचा Video होतोय Viral

Rahul Gandhi: अंकिता भंडारी प्रकरणात राहुल गांधींचं राष्ट्रपतींना पत्र, ''दुष्यंत गौतम राज्यपाल नको..''

cctv video: जामनेर तालुक्यात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू, ट्रक चालक ताब्यात

FDA Blood Donation Rules : रक्तदान शिबिरांबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंचा मोठा निर्णय!

IND vs NZ: बुमराह नसेल, तर त्याच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेत कोणाची वर्णी लागणार? शमीसह तीन खेळाडूंचे पर्याय

SCROLL FOR NEXT