

Vaibhav Sooryavanshi's Reaction to PM Modi's Praise
Sakal
Vaibhav Sooryavanshi Smiles Big as PM Modi Lauds Young Prodigies: काही दिवसापूर्वीच जपानमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत ८५ पदकांसह चौथे स्थान मिळवले. ही स्पर्धा ४ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतर गुरुवारी (१५ ऑक्टोबर) या स्पर्धेतील पदक विजेत्या भारतीय खेळाडूंनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. यात १५ वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचाही समावेश होता.
वैभव या स्पर्धेत पाकिस्तानला हरवत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा भाग होता