Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 28 सप्टेंबर 2024

Today Horoscope 28th September 2024 : जाणून घ्या आज काय घडेल तुमच्या राशीत

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. प्रवास सुखकर होतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र आणि मंत्र अमलात आणू शकाल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मकर : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मीन : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT