Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 29 एप्रिल 2022

महत्त्वाची कामे पार पडतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाची कामे पार पडतील. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ : महत्त्वाची आर्थिक कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. मनोबल कमी राहील.

मिथुन : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कर्क : गुरूकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

सिंह : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

तुळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

धनु : मानसिक स्वास्थ्य लाभेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कुंभ : जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आत्मविश्‍वास वाढविणारी घटना घडेल.

मीन : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Toll Hike April 1 : राष्ट्रीय महामार्गांवरील टोलदरात एप्रिलपासून वाढ; राज्यातील नऊ महामार्गांवर दरवाढीचा निर्णय, वाहनचालकांना किती मोजावे पैसे लागणार!

farmer Son Success Story: पळशीतील शेतकऱ्याचा मुलगा झाला कृषी अधिकारी; इच्छापूर्तीसाठी चिकाटीने केला अभ्यास, आई-वडिलांचे स्वप्न झालं पूर्ण!

Beed Fuel Shortage: आता पेट्रोल-डिझेल टंचाईच्या झळा; दोन दिवसांच्या सुट्या, वितरकांना कंपन्यांकडून क्रेडिट बंद; दिलासा मिळण्याची शक्यता

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळ्या खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

SCROLL FOR NEXT