Daily Horoscope 29th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 29 जून 2024

व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : व्यवसायात वाढ होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : मन आनंदी व आशावादी राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कन्या : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल उत्तम राहील.

तूळ : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

धनू : व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. शासकीय कामे मार्गी लागतील.

मकर : जिद्दीने कार्यरत राहाल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

SCROLL FOR NEXT