Daily Horoscope 2nd april 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 2 एप्रिल 2024

भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : भाग्यकारक घटना घडेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : वादविवाद टाळावेत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

कर्क : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

सिंह : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कन्या : कामानिमित्त प्रवास होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृश्‍चिक : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी राहील.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कुंभ : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

SCROLL FOR NEXT