Daily Horoscope Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 2 ऑगस्ट 2022

बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

सिंह : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

तुळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनु : काहींना प्रवासाचे योग येतील. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

कुंभ : काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मीन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT