Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2022

आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : गुरुकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

तूळ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

धनू : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. व्यवसायाच्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कुंभ : जिद्दीने कार्यरत राहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : अचानक धनलाभाची शक्यता. महत्त्वाचे आर्थिक निर्णय पार पडतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tiger Shroff shooting incident : टायगरला फोन करून समजावलं होतं, पण...; बिश्नोई गँगनं घेतली हल्ल्याची जबाबदारी

CEC Gyanesh Kumar Row : देशातील संघर्ष आता आंतरराष्ट्रीय स्तरावर! लंडनमधून ध्रुव राठीचा थेट हल्लाबोल, म्हणाला...

Marathwada Graduate Election 2026: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मोठा ट्विस्ट! ४० हून अधिक आजी-माजी आमदार, खासदार मतदानापासून वंचित?

Solapur Politics : ऐन मतदानाच्या तोंडावर शरद पवारांना सर्वात मोठा धक्का; सोलापुरातील ३ आमदारांचा थेट भाजपला पाठिंबा, नेमकं काय घडलं?

Video: टायगर श्रॉफवर गोळीबार; दुचाकीवरून आले तीन हल्लेखोर,धक्कादायक व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT