Daily Horoscope 30th july 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 30 जुलै 2024

आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

कर्क : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

तुळ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

धनू : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

कुंभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Compassionate Appointment : सुनेच्या पगारातील २५ टक्के रक्कम सासुला द्यावी लागणार; हायकोर्टाचा मोठा आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?

Marathwada Yellow Alert : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाच्या सरी ; ठिकठिकाणी हजेरी; उन्हाच्या झळा, उकाड्यापासून काहीसा दिलासा

‘फोन उचलत नव्हता, प्रमोशनलाही आला नाही’; ओंकार भोजनेवर दिग्दर्शक भडकले, म्हणाले.... ‘खूप अनप्रोफेशनल आहे’

Latest Marathi News Live Update : पुण्यात विसर्जन सोहळ्यासाठी महापालिकेची तयारी

Satara Bank Election: सातारा जिल्हा बॅंकेचा वाजला बिगूल; उद्यापासून अर्ज दाखल होणार, एक नोव्हेंबरला मतदान

SCROLL FOR NEXT