Daily Horoscope 30th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 30 जून 2024

उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनू : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! Donald Trump यांच्या घरात बंदूक-इंधन कॅनसह घुसखोरीचा प्रयत्न; गुप्तहेरांच्या गोळीबारात संशयित ठार

Metro Pillar: मुंबई मेट्रो पिलर क्रॅक प्रकरण; व्हीडिओ पोस्ट करत एमएमआरडीएने दिले स्पष्टीकरण, दावे फेटाळत सत्य सांगितलं!

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

SCROLL FOR NEXT