Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 30 सप्टेंबर 2024

today rashi bhavishya : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल उत्तम राहील.

मिथुन : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

कर्क : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तूळ : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनू : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

कुंभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी राहील.

मीन : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT