Daily Horoscope
Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 31 मे 2022

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मिथुन : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात कटकटी संभवतात.

कन्या : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना प्रवासाचे योग येतील.

तूळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जुनी येणी वसूल होतील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.

धनू : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न निर्माण होतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कुंभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

मीन : जिद्द आणि चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

Jonty Rhodes IPL 2024 : बॉल बॉयचा भन्नाट कॅच... टिप्स देणाऱ्या जाँटीने थोपटली पाठ; Video व्हायरल

Jharkhand ED Raid : 15 हजार पगार, 10 हजार लाच.. अन् घरात सापडले 30 कोटी; नोकराच्या घरातली कॅश कुणाची? 'या' मंत्र्यांचं कनेक्शन?

Latest Marathi News Update : गडचिरोलीत CRPF चे सर्च ऑपरेशन, मिळाले विस्फोटकांनी भरलेले सहा प्रेशर कुकर

Health Care : वाढत्या तापमानामुळे शरीरातील उष्णतेत होतेय वाढ, मूळव्याध अन् अ‍ॅसिडिटीसारखे आजार बळावण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT