Rashi Bhavishya Sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशीभविष्य - 3 ऑक्टोबर 2024

today horoscope in marathi 3rd october 2024 : जाणून घ्या आजचे राशीभविष्य; कसा असेल तुमचा दिवस

सकाळ वृत्तसेवा

मेष : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मिथुन : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

कर्क : कामाचा ताण व दगदग जाणवेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सिंह : शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

धनू : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मकर : भाग्यकारक घटना घडेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table मध्ये उलथापालथ; राजस्थानचा नेट रन रेट घसरला, CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळा

RR vs DC Live: 'चिमणी उडे, कावळा उडे'! पृथ्वी शॉ याच्यावर आली ही वेळ... सचिन, लारा यांच्यासोबत तुलना व्हायची आज तोच... Video

RR vs DC Live: रवींद्र जडेजाने 'बॅट'उगारली, कुलदीप यादवने दिला धक्का... नेमकं काय घडलं? Viral Video ची चर्चा...

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

SCROLL FOR NEXT