Rashi Bhavishya sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 एप्रिल 2024

तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

वृषभ : गुरूकृपा लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कन्या : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

तुळ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

वृश्‍चिक : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. नवीन परिचय होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT