daily horoscope 4th february 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 4 फेब्रुवारी 2023

शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नातेवाइकांसाठी खर्च करावा लागेल.

मिथुन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : शासकीय कामे मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

वृश्‍चिक : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी.

मीन : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : इडुक्की येथे भूस्खलनामुळे दोन जणांचा मृत्यू

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT