Daily Rashi Bhavishya  sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 4 जून 2024

महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : वाहने जपून चालवावीत. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मिथुन : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

सिंह : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

कन्या : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा, मार्ग सापडेल.

वृश्‍चिक : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

धनू : संतति सौख्य लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

मकर : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मीन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT