Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 4 ऑक्टोबर 2022

राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सकाळ वृत्तसेवा

मेष : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : संततिसौख्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी.

तूळ : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

वृश्‍चिक : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाइकांचा सहवास लाभेल.

धनू : अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.

मकर : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वस्तू गहाळ होणार नाहीतची दक्षता घ्यावी.

मीन : आर्थिक लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

शाहरुख खानच्या लेकाची पुन्हा कमाल; ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’च्या सीझन २ची कथा स्वतः लिहिणार!

Asian Games 2026: मनप्रीत, गुलवीर सिंग, बारानिका यांनी इतिहास घडवला! दिवसभरात १ सुवर्ण, दोन रौप्य अन् ३ कांस्यपदकांची कमाई

Maharashtra Ganesh Visarjan Live: पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाला निरोप

डीपफेक फोटो प्रकरणी सीजेपीच्या दीपके, दास आणि रांका यांच्याकडे मागितले स्पष्टीकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

SCROLL FOR NEXT