Rashi Bhavishya  sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 जुलै 2024

Daily Horoscope 5th july 2024 : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

मिथुन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

कर्क : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

सिंह : महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तुळ : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

धनु : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : कलाक्षेत्रातील व्यक्तींना सुसंधी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT