Daily Rashi Bhavishya  sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

5th may 2024 : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.

सकाळ वृत्तसेवा

मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणालाही जामीन राहू नका.

वृषभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

सिंह : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

तूळ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रूंवर मात कराल.

वृश्‍चिक : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनू : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मकर : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : आर्थिक लाभ होतील. जुनी येणी वसूल होतील.

मीन : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. मनोबल उत्तम राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT