Daily Horoscope 5th October 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 5 ऑक्टोबर 2024

आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आरोग्य उत्तम राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

मिथुन : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. मन आनंदी व आशावादी राहील.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

तूळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

वृश्‍चिक : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल.

मकर : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची कामे मार्गी लागतील.

मीन : आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News: धोनीच्या CSK ला काव्या मारनने कोर्टात खेचले; आयपीएलपूर्वी वातावरण तापले, नेमकी भानगड काय?

Latest Marathi News Live Update : पुणे दहावी पेपरफुटी प्रकरण, पोलीस तपासात पेपर फुटला नसल्याचे समोर

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

SCROLL FOR NEXT