daily horoscope 6th June 2023
daily horoscope 6th June 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 6 जून 2023

सकाळ वृत्तसेवा

Rashi Bhavishya

मेष : उत्साह व उमेद वाढेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.

वृषभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

मिथुन : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : हितशत्रुंचा त्रास संभवतो. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

वृश्‍चिक : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : संततिसौख्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : जिद्दीने कार्यरत रहाल. हितशत्रुंवर मात कराल.

मीन : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT