Daily Rashi Bhavishya  sakal
Horoscope | राशी भविष्य

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 06 मे 2024

महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील आर्थिक निर्णय पुढे ढकलावेत.

वृषभ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : वादविवाद टाळावेत. वाहने जपून चालवावीत.

कन्या : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

तूळ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

वृश्‍चिक : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मकर : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

मीन : मन आनंदी व आशावादी राहील. हितशत्रूंवर मात कराल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT