Daily Horoscope 7th june 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 7 जून 2024

नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल.

वृषभ : जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कन्या : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल.

तूळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. गुरुकृपा लाभेल.

वृश्‍चिक : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

धनू : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

कुंभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. प्रवास सुखकर होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

Pune News: लोहगड दरीत तरुण व्यावसायिकाच्या मृत्यूचे गूढ उकलले; ४० हून अधिक साक्षीदार, डिजिटल पुराव्यांची सांगड

SCROLL FOR NEXT