Daily Horoscope sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 8 जून 2022

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नवीन परिचय होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. नवीन परिचय होतील.

वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. दुपारनंतर काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या : महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृश्‍चिक : सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

मकर : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील.

कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वाहने जपून चालवावीत.

मीन : वेळ वाया जाण्याची शक्यता. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मॉकड्रिलवेळी हातात फुटलं ग्रेनेड, ४ पोलीस गंभीर जखमी; अहिल्यानगरमध्ये दुर्घटना

जास्त भावुक नका होऊ! कॉकरोच जनता पार्टीविरोधात याचिका, सरन्यायाधीश काय म्हणाले?

Share Market: पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे शेअर बाजारातील या 3 शेअरमध्ये मोठी तेजी!

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात पेट्रोल चोरांचा धुमाकूळ; राजारामपुरीतील रहिवासी त्रस्त

Electricity Bill Reducing Tips : उन्हाळ्यात लाईट बिल प्रचंड वाढवतात 'ही' 3 छोटी उपकरणे, आजच वापर करा कमी

SCROLL FOR NEXT