daily horoscope 9th june 2023 sakal
Horoscope | राशी भविष्य

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 9 जून 2023

Rashi Bhavishya: मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

मिथुन : गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

सिंह : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : संततिसौख्य लाभेल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.अध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

धनु : जिद्दीने कार्यरत रहाल. शत्रुपिडा नाही.वाहने जपून चालवावीत.

मकर : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात २१ वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, नवव्या मजल्यावरून उडी मारत संपवलं आयुष्य

Pune Crime : मद्याच्या नशेत तरुणीचा विनयभंग करणाऱ्या पोलिस हवालदाराला अटक; हवालदाराला निलंबित करण्याचे दिले आदेश

Bail Pola Water Scarcity : पावसाचा खंड! पोळ्याला बोअरवेलच्या पाण्यावर बैलराजाची खांदेमळणी

Marathi News Live Updates : नागपूर RTO च्या परमिट विभागातील कथित अनियमिततेवरून मनसे आक्रमक

Swimming Competition : १३ वर्षीय विदीची ८१ किमी जलतरणात झेप; देश पातळीवर झालेल्यामुर्शिदाबाद स्पर्धेत द्वितीय क्रमांक

SCROLL FOR NEXT