Daily Horoscope 9th May 2024 Sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 9 मे 2024

व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

सकाळ वृत्तसेवा

मेष : व्यवसायात वाढ होईल. जुनी येणी वसूल होतील.

वृषभ : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

कर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

सिंह : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

कन्या : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

तूळ : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनू : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

मकर : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कुंभ : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मनोबल उत्तम राहील.

मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

Ambajogai Crime : अडीच वर्षाच्या चिमुरडीवर १३ वर्षाचा अल्पवयीन मुलाचा अत्याचार; मुलावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT