daily horoscope  sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 9 ऑक्टोबर 2022

कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

सकाळ वृत्तसेवा

मेष : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : संततिसौख्य लाभेल. गुरुकृपा लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्दीने कार्यरत रहाल.

सिंह : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : मन आनंदी राहील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

तूळ : वेळ वाया जाण्याची शक्यता. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. महत्त्वाची वार्ता समजेल.

कुंभ : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

मीन : मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army Success Story: १३ वेळा अपयश, पण जिद्द कायम! १४व्या प्रयत्नात अनिकेत झाला भारतीय सैन्यात लेफ्टनंट, अपयशाला हरवत यशाला गवसणीचा प्रेरणादायी प्रवास

Uttarakhand: युवक आता फक्त नोकरी शोधणारे नाहीत, तर रोजगारनिर्माते; क्रीडा विद्यापीठापासून स्टार्टअपपर्यंत धामींच्या योजना

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांचा रूट मार्च, भोरमध्ये संवेदनशील भागांत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

SCROLL FOR NEXT