आजचे राशिभविष्य - 11 एप्रिल 2022 sakal
Horoscope | राशी भविष्य

आजचे राशिभविष्य - 11 एप्रिल 2022

जाणून घ्या आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल.

सकाळ वृत्तसेवा

मेष : आर्थिक लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

मिथुन : व्यवसायातील महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. नोकरीत प्रगती होईल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवण्याची शक्यता.

कन्या : महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.

तूळ : आत्मविश्‍वास उत्तम राहील. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राहील.

वृश्‍चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनू : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

मकर : उत्साह व उमेद वाढेल. शासकीय कामात यश लाभेल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. व्यवसायातील अंदाज अचूक ठरतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Action On Banks: आरबीआयने मुंबईतील ५२ वर्षे जुन्या बँकेचा परवाना केला रद्द ; तुमचंही खातं आहे? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

Pune Businessman Death : पुणे हादरलं! प्रसिद्ध उद्योजकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू; आर्थिक विवंचनेतून टोकाचं पाऊल? मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी

Latest Marathi News Update : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर...

GT vs SRH Live : साई सुदर्शनने इतिहास रचला! गुजरातचा डोलारा सांभाळला; हैदराबादविरुद्ध विक्रमी खेळी अन् आव्हानात्मक लक्ष्य

Gold Crisis Explainer: १.४ अब्ज भारतीयांना १ वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन भारताची अर्थव्यवस्था बदलू शकते का?

SCROLL FOR NEXT