Famous Foods List in Pune 
फोटोग्राफी

Famous Foods in Pune: नुसताच अभिमान नाही, चवच आहे तशी, पुण्यातील हे पदार्थ खाल्लेत?

शरयू काकडे

पुणे शहर हे येथील वातावरण, टेकड्या, आयटी पार्ट आणि नामांकित शिक्षण संस्थासाठी प्रसिध्द आहे. पण त्याच बरोबर पुण्याची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे येथील खाद्यपदार्थ,(Food) म्हणूनच की काय पुणेकरांना खवय्ये म्हणून ओळखले जाते.

पुण्यात असे काही प्रसिध्द फुड आउटलेट आहेत जे त्यांच्या खाद्यपदार्थांची वर्षानुवर्षे तीच चव जपत आहे. तुम्ही पुण्यात नवीन असाल, तुम्हीही खवय्ये असेल तर तुम्ही हे खास खाद्यपदार्थ नक्की खाऊन बघा! आम्ही तुम्हाला पुण्यातील अशा 10 खास ठिकाणांची माहिती देणार आहोत जिथे तुम्ही एकदा तरी भेट द्यायलाच हवी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणे मेट्रोचा विस्तार डोणजे, लोणीकंद ते खेड शिवापूरपर्यंत; प्रस्ताव मंजूर

Latest Marathi News: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर...

IPL 2026 Live: साई सुदर्शनने शतक झळकावले, RCBच्या नावावर नोंदवला गेला नकोसा विक्रम! GT ने उभे केले तगडे लक्ष्य

शिक्षण संचालकांचे आदेश! अतिरिक्त शिक्षकांच्या पगारीचा मार्ग मोकळा; शिक्षणाधिकारी, उपसंचालकांच्या लॉगिनमधून पगार बिले पाठविण्याचे आदेश, हा बदल एकदाच

Paytm Payments Bank: बँकिंग क्षेत्रात खळबळ! पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द; आरबीआयकडून मोठी कारवाई, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT