japanese people esakal
फोटोग्राफी

जपानी लोकांच्या long lives ची 'ही' आहेत 10 सिक्रेट्स

दीर्घायुष्य (लॉंग लाइफ) जगण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते.

सकाऴ वृत्तसेवा

दीर्घायुष्य (लॉंग लाइफ) जगण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण हे स्वप्न फक्त त्यांच्यासाठीच पूर्ण होऊ शकते जे निरोगी जीवनशैलीचा (हेल्दी लाईफस्टाईल) अवलंब करतात. 2019 मधील आयुर्मानावरील अहवालानुसार, जपानी लोक जगातील सर्वात जास्त आयुष्याचा आनंद घेत आहेत. देशातील सुमारे 23 लाख लोकांचे वय 90 वर्षांच्या पुढे आहे. तर 71,000 पेक्षा जास्त लोकांचे वय 100 वर्षांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. चला तर मग जपानी लोकांचे लॉंग लाइफची ही सिक्रेट्स जाणून घेऊयात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT