Aditya Thackeray News
Aditya Thackeray News esakal
फोटोग्राफी

PHOTO: मुंबईत इमारत कोसळून मोठी दुर्घटना, आदित्य ठाकरेंनी घेतली घटनास्थळी धाव

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईच्या कुर्ला भागात एक चार मजली इमारत कोसळली आहे. अग्निशामक दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरु आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली साधारपण २० ते २५ जण अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली. घटनेची पाहणी करुन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

चार मजली इमारत कोसळली आहे.
अग्निशामक दल आणि पोलिसांकडून बचाव कार्य सुरु आहे.
पाच ते सात लोकांना वाचवण्यात यश आले आहे. सर्व चार मजली इमारतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र लोक तेथे राहतच होते, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
इमारतीचा ढिगारा
घटनास्थळाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केले.
अग्निशामक दलाचे सुरु असलेले बचाव कार्य
इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचवण्याचे काम सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT