Aamir Khan’s Daughter
Aamir Khan’s Daughter Esakal
फोटोग्राफी

Aamir Khan’s Daughter: आमिर खानच्या लेकीचा एंगेजमेंट सोहळा धडाक्यात पार...

सकाळ डिजिटल टीम

बरेच काळ डेट केल्यानंतर, बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानची लाडकी मुलगी आयरा खानने अखेर शुक्रवार तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत एंगेजमेंट केली.

या सोहळ्यात आयरा खान लाल गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत होती.या एंगेजमेंट सोहळ्याला आमिर खानसह त्याच्या कुटुंब उपस्थित होते.
आमिर खानची एक्सवाइफ किरण राव आणि आई देखील सोहळ्याला उपस्थित होत्या. सगळेच ट्रेडिशनल लूकमध्ये दिसत होते. आमिर ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता आणि पायजमा घालून तर किरण निळ्या रंगाच्या साडीत दिसली.
मुंबईत पार पडलेल्या या एंगेजमेंट सोहळ्यात दोघांचे कुटुंबिय देखील हजर होते.
बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेखदेखील आयरा आणि नुपूरच्या एंगेजमेंट पार्टीत दिसली. आमिरचा किरण रावशी घटस्फोट झाला, त्यावेळी आमिरचे नाव फातिमाशी जोडले गेले होते. फातिमासोबतच्या अफेअरमुळे आमिरचे किरणसोबत नाते तुटल्याचे बोलले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT