फोटोग्राफी

'सिद्धार्थ खूप लवकर गेलास, तुझी नेहमीच आठवण येईल'

बॉलीवूडमधील सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमधील सर्वात धक्कादायक बातमी म्हणजे प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं हद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला आहे. त्यानं वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केले होते. त्याच्या जाण्यानं मनोरंजन विश्वाला मोठा हादरा बसला आहे. त्याची अचानक एक्झिट ही सर्वांना चटका लावून जाणारी आहे. बिग बॉसच्या १३ व्या पर्वाचा तो विजेता होता. त्यानं वेगवेगळ्या सेलिब्रेटींबरोबर काम केले होते. मनमिळावू स्वभावाचा सिद्धार्थ हा मनोरंजन क्षेत्रामध्ये प्रख्यात होता. त्यानं रियॅलिटी शो मध्येही सहभाग घेतला. त्याचा कुणाशी वाद नव्हता. आपल्या लाघवी स्वभावानं त्यानं सर्वांना आपलेसं केलं होतं. सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणाऱ्या सिद्धार्थनं डान्स दिवानेमध्येही आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांची पसंती मिळवली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT