Have you seen Yash and Neha's Haldi Ceremony Photos esakal
फोटोग्राफी

Mazi Tuzi Reshimgath: नेहाच्या हळदीचे फोटोज सोशल मीडियावर चर्चेत

या जोडप्याच्या हळदीचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

सकाळ ऑनलाईन टीम

'माझी तुझी रेशिमगाठ' ही प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.या मालिकेतील नेहाच्या वाट्याला अनेक उतार चढाव आलेत.अखेर सगळा प्रवास करत नेहा आणि यशची लगीनगाठ बांधली जातेय.या जोडप्याच्या हळदीचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहेत.

नुकताच यश आणि नेहाचा साखरपुडा पार पडला.त्यांनतर यशची 'बॅचलर पार्टी' तर नेहाचा मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला.
आणि पुढला कार्यक्रम म्हणजे हळदीचा.या कार्यक्रमात नेहा आणि यश भरपूर मजा करणार आहेत.
नेहाने हळदीसाठी पिवळ्या रंगाची साडी घातली आहे.तिच्या साडी घालण्याची स्टाईलही वेगळीच दिसून येते.
नेहाच्या हळदीच्या लूकची सर्वत्र सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.या खास कार्यक्रमाने या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.
'माझी तुझी रेशिमगाठ 'मालिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहरे म्हणजेच नेहा आणि श्रेयस तळपदे म्हणजेच यश मुख्य भूमिकेत आहे.मालिकेतील परीच्या भूमिकेने देखिल प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT