sakal
फोटोग्राफी

Photo :अबब! अभिनेत्री स्नेहलता वसईकरचे भलतेच हॉट फोटो, तेही जंगलात..

नीलेश अडसूळ

snehlata vasaikar : स्वराज्यरक्षक संभाजी, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून महत्वपूर्ण ऐतिहासिक भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री स्नेहलता वसईकरने (snehlata vasaikar) एक दमदार फोटोशूट केले आहे. यामध्ये स्नेहलताने जंगलात जाऊन काही हॉट पोज दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने पणयामध्ये फोटोशूट केले होते. त्याला काही दिवस उलटले असतानाच तिचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधत आहे. स्नेहलता दिवसेंदिवस नवनवीन भूमिका साकारून चाहत्यांची मने जिंकत आहेत. विशेष म्हणजे सोशल मिडियावरील तिचा वावर वाढला असून विविध फोटो आणि व्हिडिओ ती शेयर करत असते. नुकत्याच केलेल्या या फोटोशूट वर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. (actress snehlata vasaikar hot photos in jungle)

अभिनेत्री स्नेहलता वसईकरच्या फोटोंची सध्याबरीच चर्चा आहे.
गेल्या काही दिवसात स्नेहलताने अनेकदा विविध पद्धतीचे फोटोशूट करून चाहत्यांना मोहून टाकले आहे.
यंदा तिने जंगलामध्ये जाऊन झाडांवर पोज देत फोटो शूट केले आहे.
तिच्या या फोटोंना चाहत्यांनी पसंती दाखवली असून लाईक्सचा पाऊस पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

SCROLL FOR NEXT