afghanistan star spinner rashid khan 
फोटोग्राफी

अफगाणचा रशीद खान जगतोय लक्झरी लाईफ; आहे कोट्यावधीचा मालक

गुजरात टायटन्सचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान त्याच्या गोलंदाजीमुळे कायम चर्चेत असतो.

Kiran Mahanavar

गुजरात टायटन्सचा स्टार फिरकी गोलंदाज रशीद खान त्याच्या गोलंदाजीमुळे कायम चर्चेत असतो. आयपीएल 2022 मध्ये त्याने 15 सामन्यात 18 विकेट घेतल्या आहेत. रशीद खानने या हंगामात बॅटनेही चांगली कामगिरी केली आहे.

रशीद जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीगमधून भरपूर कमाई करतो. याशिवाय तो इतर अनेक T-20 लीगमध्येही खेळतो.
24 वर्षीय राशिद खान अफगाणिस्तानमध्ये आलिशान जीवन जगतो. त्यांचा एक आलिशान बंगला पण आहे.
राशिद खान वेगवेगळ्या देशांतील अनेक देशांतर्गत लीगमधून पण चांगली कमाई करतो.
राशिद खान सध्या अफगाणिस्तानमधील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू आहे.
आयपीएलमध्ये रशीद खानला गुजरातने 15 कोटींना विकत घेतले आहे.
आयपीएल व्यतिरिक्त, राशिद बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग, अफगाणिस्तान प्रीमियर लीग आणि कॅरेबियन प्रीमियर लीगचा देखील खेळतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Plastic Scrap Fire: प्लास्टिकच्या साठ्याला हवा नियमांचा अंकुश अग्निप्रतिबंधक, प्रदूषण नियंत्रण परवानगी सक्तीची करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT