vamika photo viral after meems  google
फोटोग्राफी

तैमूर म्हणाला मी सुटलो! वामिकाच्या फोटोवर व्हायरल झाले मिम्स

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या मुलीचे वामिकाचे (vamika) फोटो कालच्या सामन्यावेळी क्लिक झाल्यानंतर खूप व्हायरल झाले. आतापर्यंत विराट आणि अनुष्का यांनी तिचा फोटो (Photo) जगाला दाखवलेला नव्हता. तशी काळजी घेण्याची विनंती दोघांनी छायाचित्रकारांना केली होती. पण तरीही फोटो प्रसिद्ध झाले. त्यानंतर यावरुन टि्वटरवर अनेक युजर्सनी सामन्याचे प्रक्षेपण करणाऱ्या वाहिनीला सुनावलं. शिवाय टि्वटरवर अनेक मिम्स व्हायरल झाले आहेत.

विराट, अनुष्काने याआधी वामिकाचा चेहरा न दाखवता अशाप्रकारे वेगवेगळे फोटो शेअर केले होते. मात्र, खूप काळजी घेऊनही रविवारी सामन्याच्या दरम्यान तिचा फोटो व्हायरल झालाच.
यानंतर दिवसभरात ट्विटरवर अनेक मिम्स व्हायरल झाले. त्यात तैमूर म्हणाला मी सुटलो, अशा आशयाचे मिम्सही खूप होते.
एक जमाना था जब हम फेमस हुआ करते थे... असे म्हणत तैमुर वामिकाचे काही मिम्सही शेअर झाले.
अनुष्का आता मोठी पोस्ट लिहीणार अशा आषशयाचे मिम व्हायरल झाले. पण, सोमवारी सकाळी अनुष्काने इन्स्टाग्रामवर स्टोरीवर याबाबत पोस्ट लिहीली.
नाना पाटेकर हाहा.. वामिका क्यूट है ना.. म्हणतानाच्या मिम्सवर कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडला.
तर, विराट-अनुष्काच्या खासगी आयुष्यात ब्रॉडकास्टर्सनी हस्तक्षेप केल्याचं मत काही युजर्सनी व्यक्त केले. मात्र अनेकांनी वामिका दिसल्याचा आनंद अशाप्रकारे मिम्स करून व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

SCROLL FOR NEXT