Agriculture damage esaka
फोटोग्राफी

अवकाळी पाऊस अन् गारपीटीचा शेतीला मोठा फटका; पाहा Photos

केशव मते

नाशिक : गिरणारे येथे काल पाऊस व गारपीटीने शेतीचे नुकसान झाले आहे. शिमला, कांदा, गहू, द्राक्ष या पिकांना मोठा फटका बसला आहे. गिरणारे येथील शेतकरी सुभाष कसबे यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले असून 5 लाख रुपयांचे शेड नेट वादळी वाऱ्याने तुटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra HSC Result 2026 : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! 'या' दिवशी निकाल लागण्याची शक्यता, अपडेट्स समोर

Supreme Court Orders : नॅशनल हायवेवर आता 'हे' नियम पाळावेच लागणार; अपघातांचे बळी रोखण्यासाठी प्रशासनाचा मास्टरप्लॅन, Supreme Court नं काय दिला आदेश?

Latest Marathi News Live Update : वन्यप्राणी पाणवठा गणनेसाठी काटेपूर्णा अभयारण्य सज्ज

राजू असल्याचं सांगत रियाजुद्दीनचं कांड, हिंदू मुलींना टार्गेट करत...; अमरावतीत आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस

डिजिटल पूजा खरंच पारंपरिक पूजेसारखीच प्रभावी असते का? वाचा तज्ज्ञ केलेला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT