Bollywood Couple Property details esakal
फोटोग्राफी

Bollywood: अबब! केवढा रईसी थाट; प्रायवेट जेट अन् आलिशान बंगला, अजय काजोलचा आहे राजेशाही तोरा

भारत आणि भारताबाहेर आहे या जोडप्याचा रईसी थाट

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवुडचं पावर कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजय आणि काजोलची जोडी बी-टाऊनमध्ये कायम चर्चेत असते. बॉलीवुडला हिट मूव्हीज देत या जोडप्याने प्रेक्षकांनी मनं जिंकलीत. त्याबरोबरच प्रेक्षकांच्या मनात मागल्या अनेक दशकांत हक्काचं स्थानही मिळवलंय. मात्र या पावर कपलजवळ साधारण किती संपत्ती असू शकते याचा अंदाज तुम्हाला आहे काय? अजय काजोलचा रईसी थाट बघून तुम्हीही थक्क व्हाल.

अजय आणि काजोलचा आलिशान बंगला भारतातच नव्हे तर भारताबाहेरही आहे. लंडनमध्ये या जोडप्याचं ५४ कोटी किंमतीचा आलिशान बंगला आहे. लंडन पार्क लेनमध्ये असणाऱ्या या बंगल्याच्या शेजारीच शाहरूख राहतो. अर्थात शाहरूख खान अजय आणि काजोलचा शेजारी आहे.
लक्झरी कारच नाही तर या अभिनेत्याकडे प्रायवेट जेटसुद्धा आहे. सहा सीटर Hawker 800 aircraftचा वापर तो पर्सनल युजसाठी आणि प्रमोशनसाठी करतो. या एअरक्राफ्टची किंमत ८४ कोटी एवढी आहे.
अजय देवगणचा आलिशान बंगला हा मुंबईतील जुहूमध्ये आहे. या भागात अमिताभच्या हाऊस कलेक्शनही तुम्हाला बघायला मिळेल.
जुहूमध्ये अजयचे अजून काही घरे आहेत. त्याच्या जुहू बंगल्याची किंमत ६० कोटी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: रवी बिश्नोईची 'ती' चूक महागात पडली! जेकब बेथलच्या आक्रमणामुळे भारताविरुद्ध इंग्लंडचा ऐतिहासिक विजय

IND vs ENG, 2nd T20I: अक्षर पटेलने इंग्लंडच्या कॅप्टनला आऊट करत घडवला इतिहास; यापूर्वी कोणत्याही भारतीय फिरकीपटूला जमलं नव्हतं!

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

SCROLL FOR NEXT