Alia Shared Darling movie photos esakal
फोटोग्राफी

Darlings: आलिया म्हणाली, 'आज फोटो बघा सोमवारी बॅटिंग दाखवेन' फोटोज आले चर्चेत

'डार्लिंग्स'च्या टीझरनंतर आता आलियाने डार्लिंग्स चित्रपटातील काही फोटो मजेशीर कॅप्शनसह पोस्ट केले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

डार्लिंग्सच्या टीझरनंतर आता आलियाने डार्लिंग्स चित्रपटातील काही फोटो मजेशीर कॅप्शनसह पोस्ट केले आहेत. तिचे फोटोज सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.

सध्या आलियाचा डार्लिंग्स हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चेत आहे. आलियाने या चित्रपटाचा टीझर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटलाही शेअर केला होता. हा टीझर टाकताना तिने 'थोडा डार्क थोडा कॉमेडी' असे कॅप्शनही दिले होते. आलिया या चित्रपटाची निर्मातीदेखील करत आहे.
दिग्गज अभिनेता शाहरूख खान आलियाला या चित्रपटासाठी मदत करतोय. आलियाचा आगामी चित्रपट डार्लिंग्स ओटीटी प्लॅटफॉर्मवरून प्रदर्शित होणार आहे.
आलियाने इन्स्टाग्रावर डार्लिंग्स चित्रपटातील चार फोटो गमतीशीर कॅप्शनसह शेअर केले आहेत. 'आजसाठी हे फोटोज बघा सोमवारी बॅटिंग दाखवील' असे तिने इन्स्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहीले आहे. तिचे हे फोटोजची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्टारकास्ट शेफाली शाहदेखील दिसतेय.आलियाने या चित्रपटात निर्माती म्हणून पहिल्यांदाच काम केलंय. त्यामुळे हा चित्रपट तिच्या हृदयाच्या सर्वात जवळचा असल्याचे ती सांगते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT